tag:blogger.com,1999:blog-22948083345857155352024-03-13T10:23:45.205+05:30मराठी रंगसामिल व्हा या माय मराठीच्या रंगीबेरंगी जगात...
<br>
येथे आपल्यासाठी आहे...
चारोळ्या, कविता, प्रेम, लेख, विचार...
आणि सर्व काही जे आपल्याला हवे आहे...
<br>
kadamamit.blogspot.comकदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-2294808334585715535.post-722275302268891692011-04-06T20:19:00.001+05:302011-04-06T20:19:56.970+05:30My friends... wonderful memories.= After søme years wè will B busy with øùr øwñ life
= Ñö mòre Mìssed Çälls
= Ñø møre sìlly sms
= Ñò mòre Çhåttìngs
= I hopè Sømeday we wìll récàll åll dìs with ä smilé iñ tears ìn øùr éyés =Dìs sms ìs dèdìcätd 2 äll my frièñd's who Çréäted wondrfùl mèmørìs ìn my life....!....कदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2294808334585715535.post-55231704850281575492011-04-06T20:16:00.001+05:302011-04-06T20:16:16.580+05:30STORY OF NEWTONS LAWStory of Newton's laws:
A Cow was walking. NEWTON stopped it. It stopped. He found his first law,
"An object continues to move unless it's stopped".
He gave a FORCE by kicking the Cow, it gave a Sound "MA"! He formulated the 2nd law, F=MA!!
After sometime the Cow gave a kick to Newton, then he formulated the 3rd Law.
i.e, 'EVERY ACTION HAS AN EQUAL & OPPOSITE REACTION'.कदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2294808334585715535.post-24883260371059150732011-03-23T13:17:00.001+05:302011-03-23T13:17:32.784+05:30मराठीची दुर्दशाइंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल...
मराठी माणसा आता तरी तू मराठीतून बोल...
इंग्रजीच्या पेपरात होतो वर्ग सारा पास...
पण
मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...
प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते हेंबाड्या...
अन्
आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...
माय झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड...
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...
भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका...
मराठीकदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2294808334585715535.post-32429201876732479962011-03-23T11:51:00.001+05:302011-03-23T11:51:10.093+05:30मैत्री म्हणजे...मैत्री म्हणजे सुंदर पहाट...
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट...
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं...
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न...
फुलणारं-हसणारं प्रत्येक फूल कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं...
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ...
हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ...
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
अन्
जणु दरवळणारा मारवा अंगावर घ्यावा असा राघवशेला...
एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऐकत रहावी अशी कदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2294808334585715535.post-77878089102420975632011-03-23T11:47:00.001+05:302011-03-23T11:47:39.158+05:30जीवन हे असच असतं...मनात खुप काही सांगण्यासारखं असतं,
पण....
काहीवेळा शांत बसणंच बरं असतं,
आपल दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं,
एकांतात रडलं तरी चालेल,
लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असतं,
ते आपलं असलं तरी इतरांसाठीच जगावं लागतं...
कदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2294808334585715535.post-5991669536724206222011-03-21T08:43:00.001+05:302011-03-21T08:43:46.787+05:30कुणीतरी आठवण काढतयं बाकी काही नाही ॥हसता हसता डोळे अलगत येतील भरुन ।
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन ।
कावरं-बावरं होण्यासारखं काही
कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही ॥
रस्त्यामध्ये दिसतात कितीतरी चेहरे येता जाता ।
एकसारखेच दिसु लागतिल सहज बघता बघता ।
अवतीभोवती सगळीकडे तोच माणुस दिसेल ।
सृष्टीमध्ये दोनच जिव आणखी कोणी नसेल ।
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही ॥
कुणीतरी आठवण काढतयं बाकी काही नाही ॥
-अमित कदमकदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2294808334585715535.post-84665242831604216922011-03-08T22:16:00.005+05:302011-03-21T08:39:41.604+05:30मराठी बाणाहे मराठी मना,
घाबरु नको जना,
कर सिंहगर्जना,
आणि
दाखव मराठी बाणा..
जय महाराष्ट्र ॥कदम अमितhttp://www.blogger.com/profile/11276372375217669688noreply@blogger.com0